Orange termeric ginger shot for detox
Wet turmeric, ginger and orange with a squeeze of lemon and drink it every morning have many benefits.
For first 1-2 days you will not feel anything but slowly you will start to feel improvement in digestion. If you do this regularly, after 1 month you will see that your skin has improved a lot. Sleep has improved. When you wake up in the morning, you feel refreshed. Weight also decreases. #detox #detoxification #skin
Materials:
1. Oranges. -2
2. Wet turmeric. -2
3. Ginger - 1/2
4. lemon -1
Procedure: First of all, peel the orange, then put it in the mixer, cut the wet turmeric, then cut the ginger, divide it all in the mixer, extract its juice, squeeze 1 lemon in it, you can make more of this drink.
Tip: Keep the juice in a glass bottle.
Advantages:
1. Improves digestion.
2. Cleans the stomach.
3. The skin was fine.
4. Hair becomes stronger.
5. Improves sleep.
6. Acidity does not occur.
Supplementation of vitamin C, vitamin B 6, magnesium occurs through this.
Marathi
ओली हळद, अद्रक आणि संत्रा त्यामध्ये लिंबू पिळून दररोज सकाळी पियायच याचे पहिदे भरपूर आहेत.
पहिले १-२ दिवस काहीच नाही जाणवणार परंतु हळू हळू तुम्हाला जाणवायला लागेल की पचनक्रिया मध्ये सुधार होत आहे. हे जर तुम्ही नित्यानियमाने केलं तर १ महिन्यानंतर तुम्ही बघाल तुमची त्वचा पण खूप चांगली झाली आहे. झोपे मध्ये सुधार झाला आहे सकाळी जेव्हा झोपेतून उठता तेव्हा ताजतवान वाटायला लागत. वजन देखील कमी होत.
साहित्य :
१. संत्री. -२
२. ओली हळद. -२
३. आद्रक. - १/२
४. लिंबू. -१
प्रक्रिया : सर्वप्रथम संत्री सोलून घ्यची आहे त्यानंतर मिक्सर मध्ये टाका ओली हळद काप करून टाका त्यानंतर आद्रक चे काप करा सगळ मिक्सर मध्ये वाटून त्याचा रस काढून घ्या त्यामध्ये १ लिंबू पिळा तुम्ही हे पेय जास्तीच पण बनवून ठेऊ शकता.
टीप : रस काचेच्या बाटली मध्ये ठेवणे.
फायदे :
१. पचनक्रिया सुधारते.
२. पोट साफ होते.
३. त्वचा चागली होते.
४. केस मजबूत होतात.
५. झोपे मध्ये सुधार होतो.
६. पित्त नाहीस होत.
Comments
Post a Comment